प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • आर एस पी कॅम्प

आर एस पी कॅम्प

आर एस पी कॅम्प

दिनांक 18 मार्च रोजी यावर्षीचा आर एस पी विभागाचा एक दिवसीय कॅम्प पार पडला. नववी रेड चे आर एस पी चे सर्व विद्यार्थी, आर एस पी विभाग प्रमुख श्री राजेंद्र पवार ,आणि वर्गशिक्षिका श्रीमती थोरात मॅडम यांनीमाननीय मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे नियोजन केले. यामध्ये शालेय परिसरातच कलाग्राम मध्ये विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून शालेय परिसर स्वच्छता त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाचा संस्कार म्हणून झाडांना पाणी घालने खत टाकणं ,वाफा तयार करणे तसेच त्यानंतर मैदानावरती आरएसपी विभागाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यातआली. भोजनासाठी विद्यार्थ्यांनीच सर्व प्रकारचे साहित्य आणूनभाजीपला, जळण, चूल या सर्वांचे नियोजन करून भाजी चिरणे ,वस्तू जागेवर ठेवणे निवडणे, या सर्व गोष्टींची नियोजन करून उत्तम प्रकारचा पुलाव तयार करून शाळेतील सर्व शिक्षकांना भोजनासाठी निमंत्रण दिले व सर्व जणांनी मिळून स्नेहभोजन केले. माननीय मुख्याध्यापक सौ चारुता प्रभू देसाई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आरएसपी संदर्भात मार्गदर्शन केले व उत्तम प्रकारच्या एका आर एस पी वर आधारित कवितेचे गायन हीकेले.

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स