- Events /
- आंतर शालेय भव्य चित्रकला स्पर्धा
आंतर शालेय भव्य चित्रकला स्पर्धा
दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिकाई)तर्फे आज दिनांक 9/3/25 रोजी आपल्या प्रशालेत झालेल्या आंतर शालेय भव्य चित्रकला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी विविध शाळेतून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. आपल्या प्रशालेतून
*विनीत माळी- 6वी यलो
*केदार भांडवलकर- 9वी ग्रीन
या दोघांनाही सर्वोत्कृष्ट चित्राचे पारितोषिक मिळाले.
प्रत्येकी एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक,सन्मान चिन्ह, बीव्हीजी ग्रुपचे संचालक श्री हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रशालेतर्फे या दोघांचेही खूप खूप अभिनंदन💐👏🏻
कार्यक्रम
-
प्रशालेत बहुआयामी त ...
२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More
-
रमणबाग प्रशालेत गुणग ...
4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More
-
आंतरराष्ट्रीय योग दि ...
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More
-
प्रशालेत व्हायोलिन क ...
१९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More
-
रमणबाग शाळेतील विद्य ...
६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More