- Events /
- भूगोल विषयांतर्गत क्षेत्रभेट
भूगोल विषयांतर्गत क्षेत्रभेट
दि. 23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त न्यूइंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील इ. 9 वीग्रीनव 9 यलो या वर्गातील सर्व विद्यार्थ्यां समवेत सोमवार दि24 मार्च 2025 रोजी पुणे येथील *भारत हवामान शास्त्र विभाग* येथे क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यातआले. प्रशालेतील 90 विद्यार्थ्यां समवेत भूगोल विषय प्रमुख श्री. देशपांडे सुहास, व श्री. राजेंद्र पवार, श्रीम. सरडे गितांजली,श्रीम. कदम सविता यांनी भेट दिली.
या क्षेत्र भेटीस प्रशालेतील मुख्याध्यापक श्रीम. चारुता प्रभुदेसाई, उप मुख्याध्यापक श्री. जयंत टोले सर, पर्यवेक्षक श्रीम.अंजली गोरे व मंजुषा सेलुकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम
-
प्रशालेत बहुआयामी त ...
२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More
-
रमणबाग प्रशालेत गुणग ...
4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More
-
आंतरराष्ट्रीय योग दि ...
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More
-
प्रशालेत व्हायोलिन क ...
१९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More
-
रमणबाग शाळेतील विद्य ...
६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More