- Events /
- एनसीसी विभागाची भरती
एनसीसी विभागाची भरती
2024-25 यावर्षीच्या एनसीसी विभागाची भरती जुलैमध्ये पार पडली. 100 कॅडेटचाट्रूपशाळेमध्येसैनिकी शिक्षण घेतआहे. नोव्हेंबरमहिन्यामध्ये एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरसेनापतीबापट रोड पुणे येथे पार पडलेल्यासी.ए.टी.सी. कॅम्पमध्येपुण्यातीलआणि पुणे परिसरातीलजवळजवळ14 माध्यमिक शाळा सहभागी झाल्याहोत्या. यामध्येविद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यातआले. यामध्ये फायरिंग ,फिजिकल फिटनेस योगा, फायर फायटिंग, सोशल अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट आर्मी भरती प्रक्रिया, लीडरशिप क्वालिटी, इत्यादीगोष्टींची प्रशिक्षण देण्यातआले. यामध्ये विविध प्रकारच्याकॉम्पिटिशनसुद्धाकंडक्टकेल्याजातात. यामधीलरमणबागच्या एनसीसी कॅडेटनीसहभागघेऊनटग ऑफ वार, ड्रिल कॉम्पिटिशन कल्चरल प्रोग्राम, फायरिंग, ड्रॉईंग, अशा विविध स्पर्धेत यश प्राप्त करूनओव्हरऑलचॅम्पियनशिपशाळेलामिळवून दिली.
कार्यक्रम
-
प्रशालेत बहुआयामी त ...
२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More
-
रमणबाग प्रशालेत गुणग ...
4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More
-
आंतरराष्ट्रीय योग दि ...
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More
-
प्रशालेत व्हायोलिन क ...
१९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More
-
रमणबाग शाळेतील विद्य ...
६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More