प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • फलकलेखन

फलकलेखन

फलकलेखन

फलकलेखन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी फलकलेखन कार्यशाळाआयोजित करण्यातआली होती. ज्येष्ठ चित्रकार श्रीशरद प्रभुदेसाई यांनी फळ्यावरील सुलेखन, चित्रे, त्याचेरंगकाम, त्यातील साधेपणाअशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विविध दिन विशेष तसेच घडामोडींवर आधारित फलकलेखन करण्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यातआली. 

सरांनी या वेळी विद्यार्थ्यांना विविध संकल्पनांवर आधारित फलकलेखनाचा सराव करण्यास गृहपाठ ही दिला. 

विद्यार्थ्यांनी अतिशय आवडीने तो पूर्ण करून आणला.  

विद्यार्थ्यांच्या या कल्पनांवरआधारित प्रत्यक्ष फलकलेखनही करण्यात आले. 

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स