- Events /
- कागद पुनर्वापर ॲक्टिवीटी
कागद पुनर्वापर ॲक्टिवीटी
आकारिक मूल्यमापनासाठी वापरलेल्या उत्तरपत्रिकांमधील उरलेली कोरी पाने वेगळी करून त्यांपासून नवीन उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांनी तयार केल्या. यामुळे वस्तूंचा काटकसरीने वापर तसेच कागदाचा पुनर्वापर कसा करायचा हे मुलांच्या लक्षात आले. तसेच या कृतीतून पर्यावरणाचे संरक्षण कसे करायचे याचीही जाणीव होईल.
गेली अनेक वर्षे हा उपक्रम रमणबाग या शाळेतील श्रीम.सारिका रणदिवे या शिक्षिका मुलांकडून करून घेतात. अशा विधायक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये काटकसर, पर्यावरण रक्षण, कला, कौशल्य ही मूल्ये रुजतात.
कार्यक्रम
-
प्रशालेत बहुआयामी त ...
२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More
-
रमणबाग प्रशालेत गुणग ...
4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More
-
आंतरराष्ट्रीय योग दि ...
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More
-
प्रशालेत व्हायोलिन क ...
१९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More
-
रमणबाग शाळेतील विद्य ...
६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More