- Events /
- मॅटवरील खो-खो स्पर्धा
मॅटवरील खो-खो स्पर्धा
डे. ए. सो च्या सर्व शाळांसाठी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि रमण बाग मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित मॅटवरील खो-खो स्पर्धा दोन दिवस उत्साहात पार पडल्या. यातील मुलांचा विजेता संघ न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग ठरला.
राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या मॅटवरील स्पर्धांच्या दर्जाच्या या स्पर्धा प्रथमच पुण्यामध्ये घेतल्या गेल्या गेली अनेक वर्षे रमणबाग मित्र मंडळ खो खो व फुटबॉल या खेळांचे प्रशिक्षण रमण बागेच्या मैदानावर मोफत देत आहे. यात क्रीडाप्रेमी माजी विद्यार्थी आपापले शिक्षण व व्यवसाय सांभाळून मुलांसाठी हे सर्व खेळ शिकवतात. मॅटवरील स्पर्धा घेणे हे त्यांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न आज साकार झाले.
या स्पर्धांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे रमणबाग शालासमिती अध्यक्ष डॉक्टर शरद आगरखेडकर यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम
-
प्रशालेत बहुआयामी त ...
२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More
-
रमणबाग प्रशालेत गुणग ...
4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More
-
आंतरराष्ट्रीय योग दि ...
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More
-
प्रशालेत व्हायोलिन क ...
१९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More
-
रमणबाग शाळेतील विद्य ...
६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More