प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • रमणबागेतील विद्यार्थ्यांनी महापुस्तकाच्या रचनेत केले महावाचन

रमणबागेतील विद्यार्थ्यांनी महापुस्तकाच्या रचनेत केले महावाचन

रमणबागेतील विद्यार्थ्यांनी महापुस्तकाच्या रचनेत केले महावाचन

१० ऑगस्ट २०२४ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये महावाचन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी ' पुस्तकाची प्रतिकृती व महावाचन या शब्दाची रचना' साकारत  आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन केले.प्रशालेच्या पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक सौ.चारुता प्रभुदेसाई यांनी रचलेल्या वाचनगीताचे गायन तनय नाझीरकर याने केले. प्रशालेच्या शालाप्रमुख सौ चारुता प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेला उपमुख्याध्यापक जयंत टोले व शिक्षक रवींद्र सातपुते यांनी शाला समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर यांच्या उपस्थितीत साकार केले.सदर उपक्रमात प्रशालेतील २१०० विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहभागी झाले. 

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स