प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शाळेत स्काऊट चा कॅम्प

शाळेत स्काऊट चा कॅम्प

शाळेत स्काऊट चा कॅम्प

शाळेत स्काऊट चा कॅम्प संपन्न झाला.प्रमुख अतिथी म्हणून माजी स्काऊट शिक्षक श्री व. दि.देशपांडे व सौ.शुभदा देशपांडे आल्या होत्या. 

सरानी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले.स्काऊट विभाग सांभाळणारे गणेश देशमुख यांनी सर्व नियोजन केले.श्री राधेय शेंडे आणि देवेंद्र शिंदे यांनी सहकार्य केले.मुलांनी चविष्ट खिचडी  शाळेच्या बागेत चुलीवर तयार केली,पापड,लोणचे तसेच आइस्क्रीम असा सर्व बेत होता.सर्व शिक्षक पण मेजवानीत सहभागी झाले होते. 

 आपली शाळा वर्षानुवर्षे ही सर्व उपक्रम जिवापाड सांभाळते आहे,वर्धिष्णू करत आहे. 

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स