Achievement Spotlight
'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा 2024' मध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक!
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणेची राज्यस्तरीय गौरवशाली कामगिरी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित 'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा 2024' या राज्यस्तरीय उपक्रमात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
हा सन्मान वर्ग 3 व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उर्वरित सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटात प्रदान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक आणि भौतिक सुविधा, स्वच्छ व सुंदर परिसर, चांगले प्रशासन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांचे हे फलित आहे.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातील यशासाठी हार्दिक शुभेच्छा!
More Achievements
'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा 2024' मध्ये रा ...
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणेची राज्यस्तरीय गौरवशाली कामगिरी ...
Read More →
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये अभिमानास्पद नोंद!
ऐतिहासिक क्षण – 'जाणता राजा' महानाट्याचे भव्य सादरीकरण Read More →