ADMISSIONS OPEN

Achievement Spotlight

श्रीमती आबेदा इनामदार करंडक २०२५ – प्रथम क्रमांकाचा सन्मान

श्रीमती आबेदा इनामदार करंडक २०२५ – प्रथम क्रमांकाचा सन्मान

एम.सी.ई. सोसायटीची स्पोकन मराठी अॅकॅडेमी आयोजित श्रीमती आबेदा इनामदार करंडक २०२५ या नामांकित स्पर्धेत आम्ही प्रथम क्रमांक पटकावला आहे.ही प्रतिष्ठित स्पर्धा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वक्तृत्वकलेच्या प्रसारासाठी आयोजित केली जाते. उत्कृष्ट प्रदर्शन, कठोर परिश्रम आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर आम्ही हा गौरव मिळवला.
संस्थेचे सर्व विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना हार्दिक अभिनंदन!

More Achievements

गुणवत्ता संवर्धन अभियान २०२४-२५ तालुकास्तरीय - तृतीय क्रमांक

गुणवत्ता संवर्धन अभियान २०२४-२५ तालुकास्तरीय - तृत ...

Read More →
'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा 2024' मध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक!

'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा 2024' मध्ये रा ...

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणेची राज्यस्तरीय गौरवशाली कामगिरी  ...

Read More →
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये अभिमानास्पद नोंद!

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये अभिमानास्पद नोंद!

 ऐतिहासिक क्षण – 'जाणता राजा' महानाट्याचे भव्य सादरीकरण  Read More →