विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
जयपूर राष्ट्रीय थोडा स्पर्धेत शौर्य प्रसाद वनगे यांची सुवर्ण कामगिरी!
शौर्य प्रसाद वनगे
Music Prodigy
जयपूर, राजस्थान येथे आयोजित फिफ्थ थोडा स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागचा विद्यार्थी शौर्य प्रसाद वनगे याने उल्लेखनीय यश संपादन केले.
🥇 राजस्थान संघाविरुद्ध नॅशनल थोडा स्पर्धेत – १ सुवर्णपदक
🥇🥇 हिमाचल प्रदेश संघाविरुद्ध नॅशनल थोडा स्पर्धेत – २ सुवर्णपदके
या स्पर्धेत महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक मिळवत राज्याचे नाव उज्ज्वल केले. विद्यार्थ्याच्या या अफाट मेहनतीसाठी हार्दिक अभिनंदन!
पुरस्कार
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यश
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत & ...
सविस्तर वाचा →
राज्यस्तरीय इंग्रजी व गणित परीक्षेत प्रथम क्रमांक ...
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी आणि गणित बाह्यपरीक्षेत न्यू ...
सविस्तर वाचा →
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इं ...
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १७ विद्या ...
सविस्तर वाचा →