विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
राज्यस्तरीय इंग्रजी व गणित परीक्षेत प्रथम क्रमांक
अथर्व आमोद यावलकर
Music Prodigy
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी आणि गणित बाह्यपरीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागचा विद्यार्थी अथर्व आमोद यावलकर याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा व आपल्या पालकांचा गौरव वाढवला आहे.
🔹 दोन्ही विषयांमध्ये उत्कृष्ट यश मिळवून अथर्वने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे.
🔹 या उल्लेखनीय यशासाठी त्याला शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे पाठबळ लाभले.
अथर्वच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
पुरस्कार
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यश
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत & ...
सविस्तर वाचा →
राज्यस्तरीय इंग्रजी व गणित परीक्षेत प्रथम क्रमांक ...
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी आणि गणित बाह्यपरीक्षेत न्यू ...
सविस्तर वाचा →
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इं ...
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १७ विद्या ...
सविस्तर वाचा →