प्रवेश सुरु

विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इंग्लिश परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश!

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इंग्लिश परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश!

सुमित सुधाकर भातखंडे

सुमित सुधाकर भातखंडे

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १७ विद्यार्थ्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इंग्लिश बाह्यपरीक्षेत सहभाग नोंदवला.

🔹 इयत्ता ६ वी यलो वर्गातील विद्यार्थी सुमित सुधाकर भातखंडे याने उल्लेखनीय यश संपादन करत विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
🔹 त्याने १०० पैकी ८० गुण मिळवत उत्तम कामगिरी केली.
🔹 या यशामागे प्रशालेतील शिक्षक श्री. राधेय शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

पुरस्कार

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत & ...

सविस्तर वाचा →
 राज्यस्तरीय इंग्रजी व गणित परीक्षेत प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय इंग्रजी व गणित परीक्षेत प्रथम क्रमांक ...

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी आणि गणित बाह्यपरीक्षेत न्यू ...

सविस्तर वाचा →
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इंग्लिश परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश!

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इं ...

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १७ विद्या ...

सविस्तर वाचा →