प्रवेश सुरु

विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग – राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा गौरव!

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग – राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा गौरव!

तन्मय मुजुमले

तन्मय मुजुमले

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उज्वल यश संपादन केले आहे.

  • राज्यस्तरीय युथ गेम खो-खो स्पर्धेत शालेय संघाने सुवर्णपदक पटकावले.
  •  राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धेत तन्मय मुजुमले याने सांघिक सुवर्णपदक मिळवले.

ही मोठी उपलब्धी विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि क्रीडाप्रेमी वृत्तीमुळे साध्य झाली आहे. अभिनंदन!

पुरस्कार

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत & ...

सविस्तर वाचा →
 राज्यस्तरीय इंग्रजी व गणित परीक्षेत प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय इंग्रजी व गणित परीक्षेत प्रथम क्रमांक ...

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी आणि गणित बाह्यपरीक्षेत न्यू ...

सविस्तर वाचा →
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इंग्लिश परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश!

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित प्री एलिमेंटरी इं ...

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १७ विद्या ...

सविस्तर वाचा →